१३ मार्च दिनविशेष

१३ मार्च महत्वाच्या घटना १७८१: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला. १८९७: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली. १९३०: क्लाईड डब्ल्यू.…
1 Min Read 0 47

१३ मार्च महत्वाच्या घटना

१७८१: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.

१८९७: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.

१९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.

१९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

१९९७: मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.

१९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.

१३ मार्च जन्म

१७३३: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म.

१८९३: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म.

१९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म.

१९३८: ४९वे योकोझुना जपानी सुमो तोचीनौमी तेरुयोशी यांचा जन्म.

१९२६: होंडुरास देशाचे अध्यक्ष, होंडुराचे वकील आणि राजकारणी – कार्लोस रॉबर्टो रीना

१९१४: अमेरिकन नौदल वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाइंग ऐस – लेफ्टनंट एडवर्ड ओ’हेअर

१३ मार्च जागतिक दिन

१३ मार्च प्रामुख्याने जागतिक निद्रा दिन (World Sleep Day) साजरा केला जातो

 

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content