२५ मार्च दिनविशेष

२५ मार्च घटना : १६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला. १८०७: गुलाम व्यापार कायदा…
1 Min Read 0 106

२५ मार्च घटना :

१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

१८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

१८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ ह्या साप्ताहिकाची सुरूवात.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी वयाने सर्वात लहान जलतरणपटू .

२०१३: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना.

२०१३: मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना.

२५ मार्च जन्म :

१९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे .

१९३३: शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर .

१९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन .

१९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन .

१९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.

२५ मार्च राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिवस :

जागतिक न जन्मलेल्या बालकाचा दिवस (International Day of the Unborn Child): हा दिवस गर्भातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि गर्भपाताच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

दासता बळी स्मृती दिन (International Day of Remembrance of the Victims of Slavery): संयुक्त राष्ट्रांद्वारे घोषित, हा दिवस ४०० वर्षांच्या ट्रान्सअटलांटिक गुलामगिरीच्या व्यापारातील बळींना श्रद्धांजली वाहतो.

 

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content