भिवंडी महानगरपालिका
20-02-2026
Political, Press, ताजी बातमी, महाराष्ट्र, राजकीय
भिवंडीत राजकीय भूकंप! भाजपमध्ये फूट; बंडखोर नारायण चौधरी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान
भिवंडी | २०.०२ । नगरी नगरी : भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून भाजपमधील फुटीमुळे सत्तासमीकरणे ३६०…