७ मार्च महत्वाच्या घटना
१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.
१९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
२००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.
७ मार्च जन्म
१५०८: दुसरा मुघल सम्राट – हुमायून
१७६५: फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म.
१७९२: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचा जन्म.
१८४९: महान वनस्पती तज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म.
१९११: ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म.
१९१८: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.
१९३४: भारताचे यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.
१९४२: भारतीय क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी यांचा जन्म.
१९५२: वेस्ट इंडियन क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस यांचा जन्म.
१९४५: भारतीय शास्त्रीय गायक – पद्म भूषण – टी. व्ही. शंकरनारायणन
१९५४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार – ओटो डायल्स
७ मार्च राष्ट्रीय/ आंतराराष्ट्रीय दिन
कर्मचारी प्रशंसा दिवस
राष्ट्रीय सिरीअल दिन (National Cereal Day):
आपल्या आवडत्या नाश्त्याच्या सिरीअलचा आनंद घेण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी समर्पित दिवस.
राष्ट्रीय ‘बी हर्ड’ दिन (National Be Heard Day):
लघु उद्योगांना (Small Businesses) सर्जनशील विपणनाचा वापर करून आपली ओळख ठळकपणे मांडण्यास प्रोत्साहन देणारा दिवस.
अलेक्झांडर ग्रॅहम बेल दिन (Alexander Graham Bell Day):
१८७६ साली याच दिवशी टेलिफोनच्या पेटंटची नोंद झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा दिवस.
जन औषधी दिवस (Jan Aushadhi Diwas – भारत):
गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी जेनेरिक औषधे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चालविण्यात आलेल्या आठवडाभराच्या जनजागृती मोहिमेचा समारोप करणारा दिवस.