९ मार्च दिनविशेष

१९४५ : दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या B-29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.  …
1 Min Read 0 14

१९४५ : दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या B-29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

 

१९५९ : बार्बी ही जगप्रसिद्ध बाहुली लाँच झाली.

 

१९९१: युगोस्लाव्ह अध्यक्ष ‘स्लोबोदान मिलोसेविक’ यांच्या विरोधात राजधानी बेलग्रेडमध्ये प्रचंड निदर्शने

 

१९९२ : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्लीत के. के. बिर्ला प्रतिष्ठानने आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात आला.

९ मार्च जन्म :

१८२४ : ‘अमासा लेलँड स्टॅनफोर्ड’ – अमेरिकन स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संस्थापक .

१८६३ : ‘भाऊराव बापूजी कोल्हटकर’ – गायक आणि नट.

१८९९ : ‘यशवंत दिनकर पेंढारकर‘ – महाराष्ट्राचे कवी.

१९३० : ‘युसुफखान महंमद पठाण’ – संत साहित्याचे अभ्यासक.

१९३१ : ‘डॉ. करणसिंग’ – माजी केंद्रीय मंत्री.

१९३३ : ‘लॉयड प्राइस’ – अमेरिकन गायक-गीतकार.

१९३४ : ‘युरी गगारीन’ – पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर.

१९३५ : ‘अँड्र्यू वितेर्बी’ – क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक.

१९४३ : जेम्स ऊर्फ ‘बॉबी फिश’र अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट यांचा जन्म.

१९५१ : ‘झाकीर हुसेन’ – प्रख्यात तबलावादक -पद्यभूषण, पद्मश्री उस्ताद.

१९५२ : ‘सौदामिनी देशमुख’ – पहिल्या वैमानिक कप्तान.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content